Talathi bharti २०२३ तलाठी भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट क) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्या साठी अर्ज करण्याची तारखी प्रसिध्द झाली आहे.

 राज्यातील ३६ जिल्हातील ४६४४ रिक्त पदासाठी भरती होणार आहे.

 त्या साठी 'Talathi bharti २०२३' महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ रोजी सुरू होणार आहेत. इच्छुक उमेवारांसाठी हि आनंदाची बातमी आहे.


Talathi bharti २०२३
Talathi bharti २०२३

Talathi bharti २०२३

जागा : ४६४४


शैक्षणिक पात्रता :

 १) उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
२) माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण झालेलाअसावा.
३) उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे ज्ञान असणे      
आवश्यक आहे.


वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग : १८ ते ३८

• मागासवर्गीय : १८ ते ४३


परीक्षेचं स्वरूप : 

 परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल प्रश्पत्रिकेच स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. लेखी परीक्षा ही २०० गुणांची असेल.

परीक्षेचा दर्जा  पदवी परीक्षेच्या दर्ज्या च्या  समान राहील. Talathi bharti २०२३ परीक्षा कालावधी हा २ तास असेल.

मराठी व इंग्रजी विषयांचा दर्जा १२ च्या दर्ज्या च्या समान राहील.


पदाचे नाव व परीक्षा शुल्क :

 १) तलाठी- पेसा क्षेत्राबाहेरील - खुला प्रवर्ग १०००,

(राखीव प्रवर्ग ९००)

२) तलाठी- पेसा क्षेत्रातील - खुला प्रवर्ग १०००,

(राखीव प्रवर्ग ९००)  


आवश्यक कागपत्रे : 

१) दहावी, बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आणि. पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला

२) जातीचा दाखला

३) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

४) MS-CIT प्रमाणपत्र 

५) नॉन क्रिमिलियर 

६) अधिवास प्रमाणपत्र 

७) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 

८) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र 

९) जात वैधता प्रमाणपत्र इ.

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक "Talathi bharti २०२३" : १७ जुलै २०२३ 


जिल्हा निहाय रिक्त पदांचा तपशील : येथे पहा


ऑनलाइन अर्ज : Apple online